आज कार्तिकी एकादशीचा सोहळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा होत आहे.<br />दरवर्षी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागा वाळवंटात भाविकांची मोठी गर्दी असते. टाळ- मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषानी पंढरी दुमदुमून जाते. परंतु, कोरोनामुळे पंढरीत निरव शांतता आहे. चंद्रभागा नदी पात्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी...!<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.